मी मराठी माय मराठी

Mi Marathi Mai Marathi 

सभासदत्त्व 

Membership

EmailFacebookInstagramYouTube

दूरभाष:  +१ (७८५) ७६० १३६१

Tel:  +1(785) 760 1361

सभासदत्त्वाची माहिती 

Membership Options

नोंदणी अर्ज Membership Form

सभासदत्त्वासाठी खालील नोंदणी अर्ज भरावा. हा अर्ज प्रतिवार्षिक आहे. पूर्वी सभासद असलेल्यांनीही हा अर्ज दर वर्षी भरायचा आहे.

Fill the following registration form for membership. This application is for every year. Former members are also have to fill this application every year.

महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी साधारणतः ५ कार्यक्रम सादर केले जातात. सभासदत्त्वासाठीची वार्षिक वर्गणी ह्या ५ कार्यक्रमांसाठी वापरली जाते. वार्षिक वर्गणी भरून सभासद झालेल्या सर्वांना ह्या कार्यक्रमांत निशुल्क प्रवेश दिला जातो. ह्यावतिरिक्त जे कार्यक्रम केले जातात त्या सर्व कार्यक्रमांसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाते आणि ते त्या त्या कार्यक्रमाच्या अंदाजपत्रकावर अवलंबून असते.सभासदत्त्व वर्गणी ही वार्षिक (गुढी पाडवा ते पुढील वर्षांची संक्रात) असून ती non-refundable आहे. ही वर्गणी मंडळाच्या उपनियमांनुसार आकारली जाते. 


The MMKC organizes five main programs every year. Fees for any special events apart from these are determined based on the budget. The membership fee is non-refundable. It is charged in accordance with the bylaws adopted by MMKC.

Membership Period: March of the current year to Feb of the next year. Gudhi Padva is our first big event and Sankrant is (typically) the last big event


२०२४ सभासदत्व पर्याय

2024 Membership Options


135 USD Full family membership (2 adults plus all kids under 18 years of age, 5 main programs free entry as well as participation). Visiting parents/relatives will pay discounted per person per program fee of $10

70 USD Full individual membership (5 main programs free entry as well as participation). Visiting parents/relatives will pay discounted per person per program fee of $10

50 USD Basic family membership (2 adults plus all kids under 18 years of age, 5 main programs discounted entry and free participation). $10 per person per program fee to be paid with RSVP.

30 USD Basic individual membership (5 main programs discounted entry and participation)

For all others, there is $20 per person (18+ years of age) per program fee payable with RSVP.

***RSVP is critical to ensure you have a seat and food available.  If you do not RSVP, you may not get the food as we plan the food based on the number of RSVPs*** 


सभासदत्त्वासाठी:

१. खालील नोंदणी अर्ज भरावा. हा अर्ज प्रतिवार्षिक आहे. पूर्वी सभासद असलेल्यांनीही हा अर्ज दर वर्षी भरायचा आहे.

२. शुल्क भरण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत

येथे क्लिक करा किंवा Venmo च्या संकेतस्थळावर जाऊन MAHARASHTRA MANDAL KANSAS CITY शोधा किंवा

"MMKC" ह्या नावाने योग्य रकमेचा चेक खालील पत्यावर पाठवून द्या.

अभिजीत बर्वे, खजिनदार, १४६३६ एस बॉण्ड स्ट्रीट ओलाथे कॅन्सस ६६०६२

Abhijeet Barve, Treasurer, 14636 S Bond St, Olathe, KS 66062 

३. अतिथी (guest) शुल्क हे कार्यक्रमस्थळी वरीलपैकी एका माध्यमातून भरावे.

४. आपल्या १३ वर्षांखालील पाल्यांचे फोटो आणि व्हिडिओ MMKC कार्यक्रमांमध्ये येऊ शकतात.  MMKC हे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर प्रसारित करत असतात.  आपल्या घरी जर १३ वर्षांखालील पाल्य असतील, तर कृपया आमचा सोशल मीडिया अँड मायनर्स हा फॉर्म वाचा आणि सबमिट करा. 

Process:

Abhijeet Barve, Treasurer, 14636 S Bond St, Olathe, KS 66062

Our New sponsorship rate card is atatched here. For aponsorship, please contact MMKC emails : mmkansascity@gmail.com