आम्ही दरवर्षी प्रामुख्याने पाच मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करतो.
या कार्यक्रमांच्या वेळी महाराष्ट्रीय संस्कृती, खाद्य पदार्थ आणि स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
गुढी पाडवा, सहल, गणेशोत्सव, दिवाळी, आणि संक्रांत.
We mainly organize five main events every year. During these events we try to promote Maharashtrian culture, food and local talent.
Gudi Padwa, Picnic, Ganeshotsav, Diwali, and Sankrant.
त्याशिवाय आपल्याकडे मराठी शाळा, गणेशमूर्ती कार्यशाळा, संगीत मैफिली, पाकसिद्धी कार्यशाळा, कलमांचा उपक्रम, क्रीडा जगत , 5K/3K, नियतकालिक, सिनियर सिटीझन ग्रुप, युथ ग्रुप, चर्चा सत्र , किल्ले स्पर्धा, मराठी चित्रपट, ढोल ताशा पथक, निसर्ग वारी, सेवा दिवाळी अन्न प्रकल्प, रक्तदान शिबीर, ग्रुप कॅम्पिंग, नाटक इत्यादी असे अनेक उपक्रम /कार्यक्रम होत असतात .
Apart from that we have Marathi Shala, Ganapati idol workshop, music concerts, Fort competitions, Marathi film festival, Dhol Tasha team, Nisarga Wari, Seva Diwali food donation project, blood donation camp, group camping, drama, yoga classes etc
कृपया आमच्यापर्यंत येथे पोहोचा. Please reach us at mmkansascity@gmail.com
आगामी कार्यक्रम Future Events
कार्यक्रमांचे अधिक तपशील, नोंदणी साठी खालील लिंक वापरा
दिनांक कार्यक्रम
फेब्रु २५, २०२३: कविता वाचन
मार्च २५, २०२३: गुढी पाडवा
मे ६, २०२३ फुलराणी मराठी चित्रपट
एप्रिल ३०, २०२३: वसंत कला उत्सव लेखन व चित्रकला स्पर्धा
मे २०, २०२३ टॉक शो चर्चा सत्र-Financial planning
जून १०, २०२३: अभंगवाणी-हिंदू मंदिर
जून ११ २०२३: निसर्ग वारी
जून १७, २०२३: सहल आणि कॅम्पिंग
जून १७, २०२३: रक्तदान शिबिर ९ ते २ हिंदू मंदिर
जून २५, २०२३ आंतरराष्ट्रीय योग दिन
जुलै १५, २०२३ शब्दांची सूर्यफूल नियतकालिक प्रकाशन
जुलै १५, २०२३ वरिष्ठ नागरिक मेळावा
जुलै २२, २०२३ टॉक शो चर्चा सत्र-Financial planning
सप्टें , २०२३: मंगळागौर
सप्टें ९, २०२३: गणपती कार्यशाळा
सप्टें १७, २०२३: गणेशोत्सव-मराठी नाटक- नियम व अटी लागू
ऑक्टो ७, २०२३: ५ K धावणे/चालणे स्पर्धा
ऑक्टो , २०२३: कोजागिरी
ऑक्टो , २०२३: भोंडला/गरबा
नोव्हे, २०२३: दिवाळी & नियतकालिक & पहाट & GBM
ऑक्टो २०२३: सेवा दिवाळी अन्नदान प्रकल्प & किल्ले स्पर्धा
डिसें , २०२३: चर्चा सत्र
जाने २८, २०२४: संक्रांत & AGM
मागील कार्यक्रम Past Events
Kavita Vachan Feb2023
Gudhi Padwa 2023