मी मराठी माय मराठी

Mi Marathi Mai Marathi 

महाराष्ट्र मंडळ, कॅन्सस सिटी

Maharashtra Mandal of Kansas City

EmailFacebookInstagramYouTube

दूरभाष:  +१ (७८५) ७६० १३६१

Tel:  +1(785) 760 1361

महाराष्ट्र मंडळ, कॅन्सस सिटी आपले सहर्ष स्वागत करीत आहे....

१९९५ पासून महाराष्ट्र मंडळ, कॅन्सस सिटी  एक ना नफा संस्था म्हणून यशस्वीपणे चालू आहे.

प्रत्येकाला सामाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठाच्या पलीकडे विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणारी आमची संस्था आहे. दरवर्षी प्रामुख्याने पाच प्रमुख कार्यक्रम संस्थेद्वारे आयोजित केले जातात. 

सामाजिक जाण असणारी ही आपली संघटना. समाज ऋण फेडणे हे प्रथम कर्तव्य मानून त्याची अंशतः का होईना पण परतफेड करण्यासाठीही काही योजना राबविल्या जातात. 

संपर्क mmkansascity@gmail.com  

Welcome to Maharashtra Mandal of Kansas City

Maharashtra Mandal of Kansas City is successfully running as a non-profit organization since 1995.

Ours is an organization that provides diverse opportunities to everyone across social and cultural platforms. Every year we organize mainly five main events

As a social responsibility, we believe in giving back to community.

Please contact us at mmkansascity@gmail.com   

 शब्दांची सूर्यफुले नियतकालिके साठी कलाकृती आणि साहित्य येथे पाठवावे.

For Shabdanchi Suryaphule, please send your articles and material  here 

GOLD SPONSORS

Become a Gold Sponsor

SILVER SPONSORS

Become a Silver Sponsor

BRONZE SPONSORS

Become a Bronze Sponsor