सभासदत्त्व

संपर्क: इमेल | फेसबुक | इंस्टाग्राम | अर्थसहाय्य | English दूरभाष: (९१३) ३३६ - ७०५५

सभासदत्त्वाची माहिती

महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी साधारणतः ५ कार्यक्रम सादर केले जातात. सभासदत्त्वासाठीची वार्षिक वर्गणी ह्या ५ कार्यक्रमांसाठी वापरली जाते. वार्षिक वर्गणी भरून सभासद झालेल्या सर्वांना ह्या कार्यक्रमांत निशुल्क प्रवेश दिला जातो. ह्यावतिरिक्त जे कार्यक्रम केले जातात त्या सर्व कार्यक्रमांसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाते आणि ते त्या त्या कार्यक्रमाच्या अंदाजपत्रकावर अवलंबून असते.

सभासदत्त्व वर्गणी ही वार्षिक (गुढी पाडवा ते पुढील वर्षांची संक्रात) असून ती non-refundable आहे. ही वर्गणी मंडळाच्या उपनियमांनुसार आकारली जाते.


सभासदत्त्वाचा प्रकार (२०२२) वर्गणी

**सहकुटुंब $१२५

वैयक्तिक $६५

*अतिथी (guest) प्रवेशशुल्क $१५ प्रत्येकी, प्रति कार्यक्रम

* १२ वर्षे व त्याखालील वयोगटातील मुलांना विनामूल्य प्रवेश

** भारतातून भेटीसाठी आलेल्या आईवडिलांना विनामूल्य प्रवेश

सभासदत्त्वासाठी:

१. खालील नोंदणी अर्ज भरावा. हा अर्ज प्रतिवार्षिक आहे. पूर्वी सभासद असलेल्यांनीही हा अर्ज दर वर्षी भरायचा आहे.

२. शुल्क भरण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत

येथे क्लिक करा किंवा Venmo च्या संकेतस्थळावर जाऊन MAHARASHTRA MANDAL KANSAS CITY शोधा किंवा

"MMKC" ह्या नावाने योग्य रकमेचा चेक खालील पत्यावर पाठवून द्या.

-> Vinit Chopade 16620 Hadley St., Overland Park, KS 66085

३. अतिथी (guest) शुल्क हे कार्यक्रमस्थळी वरीलपैकी एका माध्यमातून भरावे.