महाराष्ट्र मंडळ कॅन्सस सिटी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्नेह-संमेलनातील विविध कार्यक्रमांतून, मराठी भाषा, संस्कृती व कला यांची ओळख पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हाच आमचा प्रयत्न असतो.